जिंतूर: बंजारा समाजाला एस टी कोट्यातून आरक्षण द्या
वसंतराव नाईक पुतळा परिसरात बंजारा समाजाच्या वतीने आमरण उपोषण
Jintur, Parbhani | Sep 7, 2025
जिंतूर शहरात वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी गेल्या...