धुळे: वलवाडी तिरुपती नगरात पाईप लाईन फुटल्याने हजारों लिटर पाणी वाया दुरुस्तीची नागरिकांची मागणी #Jansamasya
Dhule, Dhule | Aug 31, 2025
धुळे वलवाडी तिरुपती नगरात पाईपलाईन फुटलेले हजार लिटर पाणी गटारात वाया जात आहे. तसेच वॉल लिक असल्याने पाणी रस्त्यावर जमा...