दि. 13-08-2025 -जागतिक अवयव दान दिन.
अवयव दान करा, जीवन दान द्या
1.7k views | Nanded, Maharashtra | Aug 13, 2025 "मरणोत्तर सेवा हे जीवनोtr तर प्रतिष्ठा आहे." " अवयव दान माणूसकीचा सर्वोच्च सन्मान." नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी अवयव दानाचा महान निर्णय घ्यावा आणि अवयवदान प्रतिज्ञा नोंदवावी असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले