सातारा: भटक्या विमुक्तांना आदिवासी दर्जा द्या अन्यथा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होऊ देणार नाही, मा.आ.लक्ष्मण माने
Satara, Satara | Oct 18, 2025 भटक्या विमुक्त जमातींना आदिवासी दर्जा मिळावा — ही मागणी पुन्हा एकदा तीव्रतेने पुढे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दर्जा दिला नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य च्या निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा माजी आमदार लक्ष्मण माने यांनी दिला असून हैदराबादच्या नोंदींचा दाखला देत स्पष्टपणे सांगितलं आहे की, भटक्या विमुक्त समाज हा मूळ आदिवासी स्वरूपाचा असून, त्यांचा ओबीसीत समावेश हा ऐतिहासिक अन्याय आहे.