जालना: अधिक मासानिमित्त चंदनझीराहून वृंदावन यात्रेला भाविकांचा प्रस्थान
श्रीमद भागवत सत्संग, नामस्मरण आणि श्रीकृष्ण भक्तीत रमण
Jalna, Jalna | May 21, 2026 अधिक मासानिमित्त चंदनझीराहून वृंदावन यात्रेला भाविकांचा प्रस्थान श्रीमद भागवत सत्संग, नामस्मरण आणि श्रीकृष्ण भक्तीत रमणार ५० भाविक; महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग.. आज दिनांक 21 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त जालन्यातील चंदनझीरा परिसरातून वृंदावन यात्रेसाठी भाविकांचा जत्था आज गुरुवारी दुपारी भक्तीमय वातावरणात रवाना झाला. भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. एकूण दहा दिवसांची ही आध्यात्मिक यात्रा अ