जालना: कालिका स्टील्सचा हरित विक्रम; एमआयडीसीत 15 हजार वृक्षांचे मेगा वृक्षारोपण!..
औद्योगिक विकासासोबत पर्यावरण संवर्धनाचा नव
Jalna, Jalna | Jun 30, 2026 कालिका स्टील्सचा हरित विक्रम; एमआयडीसीत 15 हजार वृक्षांचे मेगा वृक्षारोपण!.. औद्योगिक विकासासोबत पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श; कालिका स्टील्सची ऐतिहासिक कामगिरी!.. 22 हजार चौरस मीटर परिसर हिरवागार; कालिका स्टील्सने रचला हरित इतिहास!.. कालिका स्टील्सकडून एमआयडीसीतील सर्वात मोठ्या वृक्षारोपण मोहिमेद्वारे हरित इतिहासाची निर्मिती.. आज दिनांक 30 मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार