धुळे: अतिसाराचे 48 रुग्णांवर हिरे रुग्णालयात उपचार सुरू हिरे रुग्णालय अधिक्षक अधिष्ठाता अजित पाठक यांची माहिती
Dhule, Dhule | Jun 9, 2025 धुळे अतिसाराचे 48 रुग्णांवर हिरे रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.अशी माहिती 9 जुन सोमवारी रात्री 9 वाजून 57 मिनिटांच्या दरम्यान हिरे रुग्णालयाचे अधीक्षक अधिष्ठाता अजित पाठक यांनी दिली आहे. जिल्ह्यातील अतिसाराचे 48 रुग्ण हिरे रुग्णालयात दाखल झाले आहे.त्याचेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यातील 23 रुग्ण हे बालक आहे.बालरोग कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.त्यातील 25 रुग्ण महिला,षुरुष ॲडल्ट आहे.अशा रुग्णांन पैकी तीन रूग्ण अतिदक्षता विभागात आहे.त्याच्यांवर उपचार सुरू आहे.त्याचेवर डॉ निर्