भोकरदन: कुंभारी फाटा येथे स्वामी नरेंद्रचार्य महाराज पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमात हिंदूधर्म संकटाच्या घोषणा
आज दिनांक 9 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील कुंभारी फाटा येथे काल दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन भोकरदन वाशी यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला तालुक्यातील व परिसरातील हजारो भावी भक्तांनी उपस्थिती लावली होती तर या कार्यक्रमादरम्यान हिंदू धर्म संकटाच्या घोषणा भाविकांनी दिली आहे,हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.