महिलेच्या पर्समधून तीन लाख 11000 ची झालेली लांब पास झाल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत कुशल बजाज शोरूम समोर ही घटना घडली असून आठवणी प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून तीन लाख 11 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अनोळखी महिन्याने चोरी केल्याची घटना सायंकाळी कुशल बजाज शोरूम समोर घडली. संबंधित तक्रारदार महिला वरुड येथून नातेवाईकांच्या लग्नाला गेली होती दोन महिलांचा पोलीस आता शोध घेत आहे.