Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

भोकरदन: तीर्थक्षेत्र जाळीचादेव येथे दिवसाढवळ्या अस्वलाचे दर्शन, स्थानिकाने केला व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात शूट

Bhokardan, Jalna | Jun 4, 2026
आज दिनांक 4 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र जाळीचादेव येथे दिवसाढवळ्या अस्वलाचा वावर पाहायला मिळाला आहे पाण्याच्या शोधात व शिकारीच्या शोधात मानवी वस्तीकडे वाटचाल करत आला. सुदैवाने कुठलीही जीवितास ईजा पोहचवली नसली मात्र या अस्वललाचा भीतीपोटी परिसरात व स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे ,स्थानिकांनी त्याचा मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट केला आहे.
भोकरदन: तीर्थक्षेत्र जाळीचादेव येथे दिवसाढवळ्या अस्वलाचे दर्शन, स्थानिकाने केला व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात शूट - Bhokardan News