यवतमाळ: नवी दिल्ली येथे पार पडली खासदार संजय देशमुख यांची पत्रकार परिषद
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले. अनेक ठिकाणी पिकांसह शेताची सुपीक मातीही वाहून गेली, पशुधनाचे मोठे नुकसान झाले. या आपत्तीने शेतकऱ्यावर आर्थिक, मानसिक आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर जबर धक्का दिला आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत देण्यासाठी आम्ही सातत्याने सरकारच्या निदर्शनास आणून दिले. परंतु दुर्दैवाने राज्य सरकारने अतिरिक्त निधी साठी केंद्र सरकार कडे कोणताही प्रस्ताव पाठवले....