करवीर: सीपीआर मधील कार्यक्रम उधळून लावण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी केले स्थानबद्ध
Karvir, Kolhapur | Aug 31, 2025
कोल्हापुरातल्या सी पी आर प्रशासनाचे प्रमुख असणाऱ्या डॉक्टर सत्यवान मोरे यांचा सेवानिवृत्तीचा समारोप कार्यक्रम उधळून...