सेलू: फरार आरोपीला मनमाड येथून घेतले ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
Sailu, Parbhani | Dec 20, 2025 सेलू पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला आरोपी फरार झाला होता. सदर आरोपीस शनिवारी 20 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे.सेलू पोलीस ठाण्यात गुरनं ६२२/२५ मध्ये भारतीय न्याय संहिता कलम २६२ अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर शंकर पवार हा पोलिसांच्या तावडीत फरार झाला होता. सेलूतील राजीव गांधी नगर येथे राहणाऱ्या आरोपी ज्ञानेश्वर पवार यास नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या चौकशी