समुद्रपूर: मोबाईलचे नियमीत हप्ते भरुन सुध्दा पाईकमारी येथिल ग्राहकावर डिएमआय फायनान्स कंपनीने आकार अतिरिक्त शुल्क
समुद्रपूर शहरातील ड्रीम्स मोबाईल शॉपी मधून फायनन्सवर मोबाईल खरेदी केला.नियमित तारखेवर हप्ते भरल्यावर देखील अतिरिक्त शुल्क वसुल केल्याने जितेंद्र कुबडे यांनी ग्राहकांने ग्राहक मंचाकडे तक्रार केल्याची माहिती आज ९ एप्रिलला ५ वाजता दिली आहे. ५ ऑक्टोबर २०२३ पाईकमारी येथील जितेंद्र कुबडे या ग्राहकांनी सॅमसंग कंपनीचा A14 मोबाईल सॅमसंग DMI फायनान्स कंपनीकडून फायनान्स केला. प्रती महिना १३८१ रुपये इंस्टॉलमेंट पाच तारखेच्या आत भरल्याल्या जायची मात्र त्यावर ५९० रूपये अतिरिक्त शुल्क लावला आहे.