केळापूर: जगदंबा संस्थान केळापूर येथे आमदार राजू तोडसाम यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
श्री जगदंबा संस्थान केळापूर येथे आज दिनांक ८ नोव्हेंबर रोजी पांढरकवडा तालुक्यातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.