गावोगावी… पाड्यापर्यंत…
आशेचा सूर ...
राज्यभर पहिल्या रांगेत,
हीच टीम कार्या साठी उभी ,
कर्तव्य, करुणा, प्रामाणिकपणा,
हीच सेवेची खरी ओळख असू शकते असा विचार करायला ल
गावोगावी… पाड्यापर्यंत… आशेचा सूर ... राज्यभर पहिल्या रांगेत, हीच टीम कार्या साठी उभी , कर्तव्य, करुणा, प्रामाणिकपणा, हीच सेवेची खरी ओळख असू शकते असा विचार करायला लावणारे आपले कार्य... आजचा संघर्ष – उद्याचा इतिहास! थांबायचं नाही – हारायचं नाही! सिकलसेल मुक्त महाराष्ट्र!