11 जानेवारीला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सीताबर्डी हद्दीतील मॉडेल स्कूल समोरील भिंतीलागत बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या पन्नास वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या सिताबर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.