गंगापूर: रांजणगाव येथे तरुणाची आत्महत्या
प्रथमेश हा रांजणगाव येथे मित्रांसोबत किरायाच्या घरात वास्तव्यास होता. तो वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत काम करत होता. दरम्यान, रविवारी रूमवर कोणी नसल्याची संधी साधत त्याने सिलिंग फॅनला गळफास घेतला. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्याचे मित्र रूमवर आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.