परभणी: नांदेड पुणे अतिरिक्त रेल्वे सोडल्यामुळे स्वस्त व सुकर प्रवास : खाजगी वाहनधारकांकडून होत होती लूट #Jansamasya
सणासुदीच्या काळामध्ये खाजगी वाहने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट करतात. रेल्वे विभागाने या सणासुदीच्या काळात प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर, स्वस्त आणि आनंददायी व्हावा याकरिता रेल्वे विभागाने नांदेड पुणे, परभणी, परळी मार्गे विशेष रेल्वे सोडल्याने प्रवाशांचा प्रवास स्वस्त व सुरक्षित झाला याबाबत प्रवाशांनी रेल्वे विभागाचे मानले आभार