गोवंडी शिवाजी नगर मधील नाल्यांची दुरवस्था
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली पाहाणी
गोवंडी शिवाजी नगर येथील वॉर्ड क्रमांक १३४ मधील परिसरात असलेल्या गटारांची दुरावस्था झाली असून यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणची पाहाणी केली यावेळी विभागातील नागरिक देखील उपस्थित होते