कराड: कराड शहर पोलीस ठाण्यात १८ वर्ष ९ महिन्याच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
Karad, Satara | Sep 23, 2025 ऑक्टोबर २०२३ ते एप्रिल २०२५ च्या दरम्यान कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन लॉजवर, एका कॅफेत, एका खरेदी विक्री केंद्राच्या पाठीमागे एका गावच्या मळ्यात २३ वर्षाच्या मुलाने अश्लिन फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्या मुलीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित केले म्हणून दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११. १२ वाजता कराड शहर पोलीस ठाण्यात त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत.