जालना: जालन्यात विद्यार्थ्यांनी जाणून घेतले 'चिरेबंदी' वाड्याचे महत्त्व...
Jalna, Jalna | Jul 7, 2026 जालन्यात विद्यार्थ्यांनी जाणून घेतले 'चिरेबंदी' वाड्याचे महत्त्व... आज दिनांक 7 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात विद्यार्थ्यांनी 'चिरेबंदी' वाड्याचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतले. शहरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीनिमित्त जुन्या जालन्यातील आनंदी स्वामी गल्ली येथील चिरेबंदी वाड्याला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना वाड्याची रचना, त्याचे ऐतिहासिक महत्त्व तसेच ग्रामीण संस्कृती आणि एकत्र कुटुं