अलिबाग: पूरग्रस्तांसाठीच्या पॅकेज वरून बच्चू कडू यांची सरकारवर टीका..@raigadnews24
Alibag, Raigad | Oct 9, 2025 पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज म्हणजे सरकारची बनवाबनवी असल्याची टीका प्रकारचे बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने आकडा 31 हजार कोटींचा सांगितला त्यातील 10 हजार कोटी पायाभूत सुविधांचे आहेत तर 5 हजार कोटी विम्याचे म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचे आहेत म्हणजे सरकारने जाहीर केलेले आकडे फसवे असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलाय. अन्य राज्यातील सरकारने भावांतर योजना सुरू केली. हमी भाव आणि बाजार भावातील फरकाची रक्कम दिली..