अमरावती: जुन्या वादातून युवकाच्या हप्तेचा प्रयत्न, वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शिराळा बाजारातील घटना
जुन्या वादातून युवकाचा हत्याचा प्रयत्न झाल्याची घटना वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शिराळा बाजारात घडली असून या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रारीतून गोळा दाखल करण्यात आला असून यात सचिन रमेश पाटील वय वर्षे 48 राहणार शाळा असे जखमी युवकाचे नाव आहे या संदर्भात पुढील तपास वलगाव पोलीस करत आहे.