जळगाव: मेहरून परिसरात १२ वर्षीय बालकाचा शॉक लागुन मृत्यु; एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव शहरातील मेहरुण येथील बारा वर्षीय बालकाचा इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यु झाल्याची घटना रविवार 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता घडली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.