यावल: यावल शहरात पाचव्या दिवसाच्या बाप्पाला निरोप, शहरातून निघाली भव्य विसर्जन मिरवणूक, श्री सदस्यांकडून निर्माल्य संकलन
Yawal, Jalgaon | Aug 31, 2025
यावल शहरात पाचव्या दिवसाच्या बाप्पाला रविवारी मोठ्या उत्साहात निरोप दिला जात आहे, यावल शहरातून भव्य अशी मिरवणूक सहवाद्य...