आ. प्रकाश दादा सोळंके.. हे असे काही बोलले की,.. सर्वजण ऐकतच राहिले..
उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून 10 हजारा पेक्षा नागरिक शिबिरास जमले...
माजलगाव उपविभागीय कार्यालय कडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन..
शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न