लातूर: मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही जोमात,चारही झोनमधील अतिक्रमणे हटवली; दीडशे कर्मचाऱ्यांचा सहभाग
Latur, Latur | Sep 11, 2025
लातूर -लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला दुसऱ्या दिवशीही मोठा वेग मिळाला. बुधवारी सुरू झालेल्या या कारवाईत...