पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी मिशन निर्भया अंतर्गत महिलाविरुद्ध तसेच पोक्सो सारख्या गंभीर गुन्हामध्ये आरोपीवर तात्काळ कारवाई करून अटक करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्या अनुषंगाने दि 5 डिसेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 637/2025 कलम 64 (2)(i)(m) 304(2) 118(2) BNS सह कलम 4,6,8 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी मल्हारी उर्फ आकाश येरमुनवाड हा नळेगाव ता.चाकुर.जि.लातुर येथून रात्री साडेदहाला ताब्यात घेतले