शिंदखेडा: तामथरे येथे दोन हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल.
Sindkhede, Dhule | Jun 21, 2025
तामथरे गावात दोन हजाराची लाज स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल. वडिलांचे नावे मौजे सोडले येते असलेली शेत...