मुर्तीजापूर: नगरपरिषद येथे तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मोहन सदार यांनी केला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा सन्मान
Murtijapur, Akola | Sep 2, 2025
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे आगामी सण उत्सवानिमित्त नगरपरिषद कार्यालयातील इमारतीत आयोजित उपविभाग शांतता...