**आरोग्य विभाग ,**
*जिल्हा परिषद जळगाव. "
**<nis:link nis:type=tag nis:id=अरुणोदय nis:value=अरुणोदय nis:enabled=true nis:link/>#**
# सिकलसेल ऍनिमिया विशेष अभियान #
<nis:link nis:type=tag nis:id=15 nis:value=15 nis:enabled=true nis:link/> जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026#
माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार. उपकेंद्र ~बडा सिम जिल्हा जळगाव. येथील सरपंच यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले . लग्नापूर्वी सिकल असेल तपासणी करून घ्यावी व पीडित पिढीला सिकल सेल पासून सुरक्षित ठेवावे. या अभियानाचा लाभ घ्यावा आपल्या नजीकच्या आरोग्यकेंद्र महाराष्ट्र शासनाच्या अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया विशेष अभियानाच्या लाभ घ्यावा ,आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्राची किंवा अशा सेविकेशी संपर्क साधावा आणि सिकलसेल मुक्त भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ