जालना: जालन्याच्या वाटूर फाटा आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी...
वाटूर फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस.
Jalna, Jalna | May 27, 2026 जालन्याच्या वाटूर फाटा आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी.. वाटूर फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस... जालना जिल्ह्यासाठी आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी... आज दिनांक 27 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या वाटूर फाटा आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. वातावरणात अचानक बदल होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस झाला आहे. हवामान विभागाने जालना जिल