नांदगाव खंडेश्वर: शिवसेनेच्या आंदोलनला यश नांदगाव- अमरावती रस्त्याच्या कामाला सुरुवात;अमरावती यवतमाळ रोडवर पडले होते खड्डे
आज ६ नोव्हेंबर गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती - यवतमाळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश मारोटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना घेराव करून दोन दिवसात खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता अखेर खड्डे बुजवण्याचे कामाला सुरुवात झाली असून बहुतांश खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले आहे गेल्या अनेक.....