गेवराई: वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून गेवराई आगारातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह कार्यालयासममोर आणून ठेवला
Georai, Beed | Aug 12, 2025
सहा महिन्यांपूर्वी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळालेला प्रितेश मोहिते (३२) या तरुण कर्मचाऱ्याने गेवराई आगारातील वरिष्ठांच्या...