लातूर: डॉल्बीची दहशत नाही; १६ गणेश मंडळांवर कारवाई!लातूर पोलिसांचा डॉल्बी मुक्त गणेशोत्सवाचा निर्धार- पोलीस अधीक्षक अमोल तांबे
Latur, Latur | Aug 29, 2025
लातूर -गणेशोत्सवात डॉल्बीच्या वापरामुळे नागरिक, शाळकरी मुले, तसेच आजारी व्यक्तींना होणारा त्रास आणि ध्वनी प्रदूषणाचे...