हातकणंगले: पंचगंगा नदीकाठावर विद्रूप अवस्थेत १ हजार गणेश मूर्तीचे पुन्हा विसर्जन, इचलकरंजी 'वंदे मातरम' मंडळाची सामाजिक जबाबदारी
Hatkanangle, Kolhapur | Sep 9, 2025
इचलकरंजी शहरातील भाविकांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन पंचगंगा नदीत मोठ्या भक्तिभावाने केले.मात्र,वरद विनायक...