जालना: शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य..
Jalna, Jalna | Jun 24, 2026 शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य.. आज दिनांक 24 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना – शिवसेना वर्धापन दिन तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिवर्षपूर्तीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने काल दिनांक 23 मंगळवार रोजी जालना शहरातील विविध शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झ