बार्शीटाकळी: तालुक्यातील पिंपळखुटा गावात महिलेने विषारी औषध घेऊन आत्महत्या नवऱ्याचा सासू-सासर्यावर गुन्हा दाखल
बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा गावात महिलेने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे दरम्यान या प्रकरणात आता मृतक महिलेच्या नातेवाईकांनी नवरा सासू-सासरे यांच्यावर गंभीर आरोप लावून त्यांच्यावर अटक करण्याची मागणी केली आहे दरम्यान याबाबत आता बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहेत अशी माहिती सूत्रांकडून माध्यमाला मिळाली आहे.