ठाणे: बंदोबस्तात कारवाईसाठी आलेल्या पथकाला विरोध करत हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन भोलेनाथ नगर येथे महिला रस्त्यावर
Thane, Thane | Sep 11, 2025
ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामावर विविध ठिकाणी कारवाई केली जात आहे.अनेक ठिकाणी कारवाईला विरोध केला जात आहे....