कळमनूरी: मुलीच त्रास दिला म्हणून मारहाण, जवळा पांचाळ येथील घटना,आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आमच्या मुलीच का त्रास देता असे विचारणा केल्यानंतर आरोपी त्यांनी अख्तर बी इनायत बेग यास व साक्षीदारास शिवीगाळ करून मारहाण केली व मुक्कामार दिला याप्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून जवळा पांचाळ येथील चौघा जणावर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .