सुधागड: पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी अवस्थेत तरुण तीन तास उपचाराविना विव्हळत
सार्वजनिक आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार
Sudhagad, Raigad | Jul 21, 2025
पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेण्यासाठी दुपारी आदिवासी समाजाचा रोशन सत्यवान पवार हा तरुण...