डोंगरखर्डा येथे आज दिनांक 28 डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे जठाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उपस्थित राहून जठाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.