जालना मनपाच्या विकासकामांना वेग; प्रभाग 9 मध्ये 66 लाखांच्या कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा. नगरसेविका सौ. संध्या संजय देठे यांच्या विशेष प्रयत्नातून एलईडी लाईट, रस्ते, नाली व पाणीपुरवठा कामांना गती.. जालना : जालना शहर महानगरपालिकेच्या निधीतून प्रभाग क्रमांक 9 मध्ये तब्बल 66 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. नगरसेविका सौ. संध्या संजय देठे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे मंजूर झाली असून परिसराच्या विकासाला नवे बळ मिळाले आहे. दि. 1