Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: उदयनगर येथे अनियंत्रित कंटेनरची थेट घराच्या वॉल कंपाऊंडला धडक

Nagpur Rural, Nagpur | Apr 18, 2026
हा व्हिडिओ उदयनगर परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे यामध्ये एक कंटेनर अनियंत्रित झाला व त्या कंटेनर ने रस्त्यालगतच्या झाडाला थेट धडक दिली त्यानंतर तो ट्रक घराच्या भिंतीला धडकला. धडक इतकी जोरदार होते की झाड तुटल्या गेले आणि भिंतीचाही काही भाग कोसळला सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. वाहनाच्या समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे