धुळे: सुरत बायपास एस आर पी एफ मेन गेट पलिकडे बेशुद्ध अवस्थेत आढळला 55 वर्षिय पुरुष उपचारादरम्यान मृत्यू तालुका पोलीसात अकस्यिक
Dhule, Dhule | Nov 11, 2025 धुळे सुरत बायपास एस आर पी एफ मेन गेट पलिकडे 55 वर्षीय पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. त्याची ओळख पटलेली नसून ओळख पटवण्याचे कार्य तालुका पोलीस करत आहेत.अशी माहिती 11 नोव्हेंबर मंगळवारी सकाळी 9 वाजून 35 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. सुरत बायपास एस आर पी एफ मेन गेट पलिकडे 55 वर्षीय पुरुष बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे.अशी माहिती 10 नोव्हेंबर सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान माजी नगरसेवक बन्सी जाधव यांनी