श्री.संत बालयोगी मनोज बाबा महाराज अनंतात विलीन झाले. आज २७ ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी अडीच वाजता शहापूर जुना धामणगाव या त्यांच्या जन्मगावी डॉ.अर्चना अडसड रोठे आक्का यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. जुना धामणगाव सह त्यांच्या संपूर्ण भक्त मंडळी मध्ये सर्वत्र शोककळा पसरली असून भक्तांना व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याची परमेश्वर शक्ती प्रदान करो,अशी प्रार्थना डॉ.अर्चना अडसड रोठे आक्का यांनी केले आहे..