वणी: बेलोरा येथील खून प्रकरणातील तीन आरोपींना शिरपूर पोलिसांनी एमआयडीसी यवतमाळ येथून केली अटक
Wani, Yavatmal | Oct 10, 2025 शेजारील युवकाने बायको पळवून नेल्याचा रागातून युवकाच्या वडिलांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीसह तिघांची पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. तांत्रिकरीत्या तपास करून आरोपीचा मागोवा घेत पोलिसांनी गुरुवारी रात्री यवतमाळ येथील एमआयडीसी परिसरात लपून बसलेले तिघांना अटक केली. या कारवाईत शिरपूर पोलिस पथकासह एलसीबी पोलिसांनी महत्वाची कामगिरी बजावली.