बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रापं बांधणी योजनेतंर्गत वर्धा जिल्ह्यातील 20 ग्रापं भवनासाठी चार कोटी वीस लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून आठ ही तालुक्यातील वीस ग्रापंचे भवन सुसज्ज असे उभे राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यानी दिली.