मंथन पालकर खून प्रकरणी सहा आरोपी अटक असून हत्या नंतर दहशत माझं द्वारे सतरा आरोपी सुद्धा अटक करण्यात आले असून गुन्हे शाखा नांदगाव पेठ व राजापेठ पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे तर टोळी युद्ध खपून घेणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य पोलीस आयुक्त यांनी केले आहे 24 तासात या प्रकरणाचा पडदा फास करण्यात आला आहे या प्रकरणात हप्तेसाठी मुलीचाही वापर करण्यात आला असून हनी ट्रॅप मध्ये अडकून केली मंथन ची हत्या पुढील तपास पोलीस करत आहे.